Top SSC Bharti 2025 – Guaranteed Junior Engineer Job Vacancy Update
SSC BHARTI 2025 GURANTED
ssc bharti 2025-SSC मार्फत ज्युनिअर इंजीनियर पदांची भव्य भरती 2025
ssc bharti 2025
ssc junior engineer recruitment 2025
SSC मार्फत ज्युनिअर इंजिनिअर पदांची भव्य भरती 2025
केंद्रीय सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission – SSC) मार्फत ज्युनिअर इंजिनिअर (Junior Engineer – JE) पदांसाठी 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स विभागासाठी असून एकूण 1340 पदे .

परीक्षेचे नाव : पुढील प्रमाणे (जूनियर इंजिनियर सिविल मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल )परीक्षा 2025 मध्ये असणार
यामध्ये विविध पदे असणार आहेत या पदांची माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे
पद क्र | पदाचे नाव |
1 | ज्युनियर इंजिनियर ( सिविल ) |
2 | ज्युनियर इंजिनियर (मेकॅनिकल) |
3 | ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) |
4 | ज्युनियर इंजिनिअर( इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल) |
एकूण पदे | 1340 |
ssc bharti 2025 education
ssc je eligibility education 2025
शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून खालीलपैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे:
सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी
मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी
पदासाठी आवश्यक पात्रता संबंधित विभागांनुसार भिन्न असू शकते. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.
ssc je bharati 2025 age limit
वयोमर्यादा (1 जानेवारी 2025 रोजी) :
सामान्य प्रवर्गासाठी: 30 ते 32 वर्षांपर्यंत (पदावर अवलंबून)
SC/ST प्रवर्ग: वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट
OBC प्रवर्ग: 3 वर्षांची सूट
PWD/Ex-Serviceman: शासन नियमांनुसार सूट
SSC JE Bharti 2025
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक संपूर्ण भारतभर विविध मंत्रालये, विभाग आणि संघटनांमध्ये केली जाणार आहे. कोणत्याही राज्यातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
SSC JE fees
यासाठी लागणारी फी :
General /OBC रुपये 100
SC /ST/PWD/ExSM / महिला यांसाठी निशुल्क असणार आहे
SSC JE Apply Online 2025
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुरू: जून 2025 पासून (अंदाजे चालू आहे )
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 जुलै 2025
परीक्षा CBT पेपर क्रमांक 1 : 27 ते 31 ऑक्टोंबर 2025
परीक्षा CBT पेपर क्रमांक 2 : जानेवारी/ फेब्रुवारी 2026
अर्ज कसा करावा :
ssc je bharti 2025 imformation
मित्रांनो आपण वरील प्रमाणे SSC JE मार्फत होणाऱ्या भरतीची लागणारी आवश्यक माहिती आपण बघितली असता यामध्ये आपण सर्वात प्रथम या भरतीसाठी इंजीनियरिंग क्षेत्रातील कोण कोणत्या प्रकारच्या इंजिनियर्स ना यामध्ये अर्ज करता येणार आहे याची माहिती आपण घेतली तसेच कोणत्या पदासाठी अर्ज करता येणार आहे हेही माहिती आपण घेतली असता यासाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट व वयाची सवलत कोणत्या लोकांना आहे तसेच या अर्जासाठी लागणारी फी आपण बघितली असता यासाठी अर्ज कसा करावा याची माहिती खालील प्रमाणे देणार आहोत तर जाणून घेऊया आपण अर्ज कसा करावा.
अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या नेट कॅफे किंवा csc सेंट्रल कडे जाऊन अर्ज करू शकता किंवा आपण आम्ही दिलेल्या खालील लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करू शकता अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आम्ही खाली देत आहोत
1.अधिकृत SSC वेबसाईटला भेट द्या:
2.”Login” किंवा “Register Now” वर क्लिक करा.
3.तुमची माहिती भरून खाते तयार करा.
4.आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी, इत्यादी).
5.परीक्षेसाठी पद निवडा व अर्ज फी भरा (जर लागू असेल तर).
6.अर्ज सादर करा व प्रिंटआउट काढा.
महत्वाच्या लिंक्स
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : https://ssc.gov.in/login
अधिकृत वेबसाईट ला भेट देण्याची लिंक : https://ssc.gov.in/
अर्ज करताना घ्यावयाची काळजी कोणती ?
अर्ज करताना तुमचा मोबाईल व ईमेल आयडी सक्रिय असावा.
सर्व माहिती नीट तपासूनच सबमिट करा.
वेळेत अर्ज करा कारण शेवटच्या दिवशी सर्व्हर स्लो होऊ शकतो.
आधीची पेपर्स, सिलेबस आणि मॉक टेस्ट्सचा अभ्यास करून तयारी करा.
“Ultimate SSC Bharti Preparation Plan – Step-by-Step Success”
SSC JE 2025 परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके – संपूर्ण मार्गदर्शक
SSC JE 2025 परीक्षेची तयारी करताना योग्य पुस्तके निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही परीक्षा सिव्हिल, इलेक्ट्रिकल, आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखांमधील उमेदवारांसाठी असते. खाली दिलेली पुस्तके तुम्हाला पेपर 1 (General Intelligence, General Awareness, आणि Technical) आणि पेपर 2 (Technical) साठी उपयोगी ठरतील.
सामान्य बुद्धिमत्ता (General Intelligence) साठी पुस्तके:
- A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning – R.S. Aggarwal
उत्कृष्ट सराव प्रश्न व सोप्या भाषेत स्पष्टीकरण
2. Lucent Reasoning Book जलद रिविजनसाठी उपयुक्त
सामान्य ज्ञान (General Awareness) साठी पुस्तके:
1. Lucent’s General Knowledge
इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी यांचे संपूर्ण कव्हरेज
2. Manorama Year Book (English/Marathi
वर्षभरातील चालू घडामोडींचे अपडेट
सिव्हिल इंजिनिअरिंग साठी पुस्तके:
1.SSC JE Civil Engineering Previous Year Papers – Made Easy / Arihant
पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित सराव
2.Objective Civil Engineering – R. Agor
MCQ सरावासाठी
3.Building Materials, RCC, Environmental, Surveying Books – S.K. Duggal, B.C. Punmia
Conceptual तयारीसाठी योग्य
आमच्याकडून आपणास महत्वाची माहिती :
मित्रांनो आपण SSC JE भरती परीक्षा साठी लागणारी माहिती वरील प्रमाणे वाचली असून यामध्ये आपण भरतीची माहिती पदांची माहिती यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ठिकाण व यासाठी लागणारे शुल्क याची माहिती आपण दिलेली आहे तरी ती माहिती आपण व्यवस्थित वाचून आपण आपला भरतीचा अर्ज भरावा SSC JE भरती 2025 ही भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये स्थायी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक मोठी संधी आहे जर तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री होल्डर असाल तर ही संधी मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी आहे त्यामुळे वेळ वाया न घालवता लगेच अर्ज करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा परीक्षेसाठी आमच्या Majhinaukriyojana.com वेबसाईट कडून शुभेच्छा.