Amazing Indian Navy Civilian Bharti 2025 – 1097 पदांसाठी शानदार संधी, आजच अर्ज करा!

“Top Indian Navy Bharti 2025: Apply Now!”

Indian Navy Civilian Bharti 2025

2025Indian Navy Civilian Bharti 2025: भारतीय नौदलात 1097 ग्रुप B आणि C पदांसाठी मेगाभरती सुरू!

भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! Indian Navy ने ग्रुप B आणि C मधील विविध 1097 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आजच अर्ज करून सरकारी नोकरी मिळवण्याची संधी साधा. खाली पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया दिली आहे

भरतीबाबत थोडक्यात माहिती: ही भरती Indian Navy मार्फत घेण्यात येणार असून या भरतीसाठी entrance test द्वारे पुढील पदांसाठी भरती होणार आहे या भरतीमध्ये 1097 पदे असून या पदांची माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे.

Indian Navy Civilian Bharti 2025 Recruitment 2025

Indian Navy Bharti 2025: 1097 पदांची शानदार मेगाभरती! आजच अर्ज करा

पदांची नावे व आराखडा :खालील तक्त्यामध्ये पद व पदांची संख्या दिलेली आहे या पदांची भारतीय नौदलामार्फत Indian Navy civilian entrance test द्वारे ग्रुप A आणि B श्रेणीतील पदांची भरती होणार आहे .

Indian Navy Civilian Bharti 2025: पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून खालीलपैकी कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे.

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
110वी उत्तीर्ण + नर्सिंग प्रमाणपत्र
2पेटी ऑफिसर/समतुल्य पद + 7 वर्षांचा अनुभव किंवा संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10वी + 5 वर्षे अनुभव.
3B.Sc (भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/गणित) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
4डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production) + 2 वर्षे अनुभव.
5केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 2 वर्षे अनुभव.
6B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
6B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
7B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
8B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
9B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
10B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
11B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
12B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
13B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
14B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
15B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
16B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
17B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
18B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
19B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
20B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
21B.Sc किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Civil, Chemical, Mechatronics इ.)
2210वी + कमर्शियल आर्ट/प्रिंटिंग/लिथोग्राफी डिप्लोमा + 2 वर्षे अनुभव.
2312वी + D.Pharm + 2 वर्षे अनुभव.
2410वी + प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा + 5 वर्षे अनुभव.
25B.Sc + 1 वर्ष अनुभव किंवा 12वी (विज्ञान/वाणिज्य) + 5 वर्षे अनुभव.
2612वी + अवजड वाहन परवाना.
2712वी + बेसिक फायर फायटिंग कोर्स.
2812वी + 1 वर्ष अनुभव.
2910वी + अवजड वाहन परवाना + 1 वर्ष अनुभव.
3010वी + ITI.
3110वी उत्तीर्ण.
3210वी उत्तीर्ण + कुक चा 1 वर्ष अनुभव.
3310वी + ANM.
3410वी किंवा ITI.
3510वी + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
36
10वी + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
37
10वी + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
3810वी + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
3910वी + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
4040
ITI (Draftsmanship Mechanical/Civil) किंवा नौदलातील प्रशिक्षित व्यक्ती + CAD प्रमाणपत्र.

Indian Navy Civilian Bharti 2025: age पात्रता काय आहे?

वयोमर्यादा (Age Limit) : भरतीसाठी वयोमर्यादेची अट – येथे पहा संपूर्ण माहिती!

पद क्रमांकवयोमर्यादा
1 & 33
45 वर्षांपर्यंत
218 ते 30 वर्षे
3, 6 ते 21, 25, 28, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38, 3918 ते 25 वर्षे
4 & 5
30 वर्षांपर्यंत
22 & 2420 ते 35 वर्षे
23, 26, 27, 40
18 ते 27 वर्षे

Indian Navy Civilian Bharti 2025: सवलत कोणाला आहे ?

फी माहिती (Application Fee) :

प्रवर्गपरीक्षा शुल्क
General / OBC₹295/-
SC / ST / PWD / ExSM / महिला
फी नाही (No Fee)
Indian Navy Civilian Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

नोकरीचे ठिकाण :

संपूर्ण भारतभर (All India Job)

महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख :
    18 जुलै 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
  • परीक्षेची तारीख:
    नंतर जाहीर केली जाईल (To be announced)
“Apply Now”, “आजच अर्ज करा”

महत्वाच्या लिंक्स : https://www.joinindiannavy.gov.in/

Indian Navy Civilian Bharti 2025

अर्ज कसा करावा :

मित्रांनो आपण वरील प्रमाणे Indian Navy civilian entrance test ग्रुप Aआणि B मार्फत होणाऱ्या भरतीची लागणारे आवश्यक माहिती आपण बघितली असता यामध्ये आपण सर्वात प्रथम या भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र आहेत याची माहिती आपण वर दिलेली आहे यामध्ये शैक्षणिक अट वयाची अट व कोणत्या वयाची सवलत आहे तसेच यासाठी अर्जाची फी किती आहे हे आपण बघितले असता हे आपण सांगितले आहे आता आपण यावरती साठी अर्ज कसा याची माहिती खालील प्रमाणे देणार आहोत तर जाणून घेऊया आपण अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या नेट कॅफे किंवा csc सेंट्रल कडे जाऊन अर्ज करू शकता किंवा आपण आम्ही दिलेल्या खालील लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करू शकता अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आम्ही खाली देत आहोत .

1.अधिकृत SSC वेबसाईटला भेट द्या:

2.”Login” किंवा “Register Now” वर क्लिक करा.

3.तुमची माहिती भरून खाते तयार करा.

4.आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी, इत्यादी).

5.परीक्षेसाठी पद निवडा व अर्ज फी भरा (जर लागू असेल तर).

6.अर्ज सादर करा व प्रिंटआउट काढा.

अर्ज करताना घ्यावयाची काळजी कोणती ?

अर्ज करताना तुमचा मोबाईल व ईमेल आयडी सक्रिय असावा.

सर्व माहिती नीट तपासूनच सबमिट करा.

वेळेत अर्ज करा कारण शेवटच्या दिवशी सर्व्हर स्लो होऊ शकतो.

आधीची पेपर्स, सिलेबस आणि मॉक टेस्ट्सचा अभ्यास करून तयारी करा.

आमच्याकडून आपणास महत्वाची माहिती :

मित्रांनो आपण Indian Navy civilian भरती परीक्षा साठी लागणारी माहिती वरील प्रमाणे वाचली असून यामध्ये आपण भरतीची माहिती पदांची माहिती यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ठिकाण व यासाठी लागणारे शुल्क याची माहिती आपण दिलेली आहे तरी ती माहिती आपण व्यवस्थित वाचून आपण आपला भरतीचा अर्ज भरावा Indian Navy civilian भरती 2025 ही भारत सरकारच्या Navy  मध्ये स्थायी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक मोठी संधी आहे त्यामुळे वेळ वाया न घालवता लगेच अर्ज करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा परीक्षेसाठी आमच्या Majhinaukriyojana.com वेबसाईट कडून शुभेच्छा.

1 thought on “Amazing Indian Navy Civilian Bharti 2025 – 1097 पदांसाठी शानदार संधी, आजच अर्ज करा!”

Leave a Comment