Talathi Bharti 2025 राज्यात 1700+ जागांची तलाठी भरती 2025 जाहीर! पात्रता, अभ्यासक्रम, अर्ज प्रक्रिया

talathi bharti 2025 – महाराष्ट्र तलाठी भरती 2025 संपूर्ण माहिती

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे महसूल विभागामध्ये सर्वात जास्त भरल्या जाणाऱ्या पदांपैकी तलाठी हे पद सर्वात महत्वाचे पद आहे म्हणूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या बांधवांसाठी तलाठी भरती ही सुवर्णसंधी आहे तरी याTalathi Bharti 2025 माहिती आपण खालील प्रमाणे देत आहोत खालील माहिती काळजीपूर्वक वाचा

Table of Contents

राज्यात 2023 मध्ये तलाठी भरती झालेला गैर प्रकारामुळे महसूल विभागात तलाठी भरतीची काही पदे प्रलंबित राहिली होती तसेच राज्यात असलेल्या अनेक गावांमध्ये तलाठी अधिकाऱ्यांची असलेली कमतरता व नागरिकांना होणारा त्रास पाहता महाराष्ट्र सरकारने लवकरच तलाठी यांची असलेली 1700 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.



तलाठी भरती म्हणजे काय?

Talathi Bharti 2025 महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांपैकी महत्त्वाचा अधिकारी म्हणजे तलाठी तलाठी हे गावातील जमिनीच्या नोंदी ठेवतात सातबारा 8अ कर वसुली शेतीसंबंधीची पीक पाणी व शेतीची संबंधात असणारी सर्व कामे आणि तलाठी करतो जमिनीच्या सातबारा नावे लावणे मृत्यू व्यक्तींच्या वारसांची वारसांची नावे लावणे इत्यादी कामे तलाठी करतो म्हणून तलाठी हा महसूल विभागातील महत्त्वाचा घटक आहे


Talathi Bharti 2025 अपेक्षित पदसंख्या (Expected Vacancies)

2023 मध्ये एकूण 4657 पदांसाठी भरती घेण्यात आली होती.
2024–25 मध्ये अनेक पदे रिक्त झाल्यामुळे 2025 मध्ये देखील 4000+ पेक्षा जास्त जागा येण्याची शक्यता आहे.

Talathi Bharti 2025 जिल्हानुसार जागा बदलू शकतात. अधिकृत जाहिरात आल्यानंतर “जिल्हानिहाय पदसंख्या येथे अपडेट करू .


Talathi Bharti 2025 – पात्रता (Eligibility Criteria)

तलाठी भरतीसाठी उमेदवार खालील शैक्षणिक मात्र तेच पात्र असणे आवश्यक आहे

क्रमांकपात्रतातपशील
1पदवी (Graduation Pass)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक
2भाषाज्ञानमराठी व इंग्रजी भाषेवरील चांगले ज्ञान असणे आवश्यक
3संगणक प्रमाणपत्रMS-CIT किंवा समकक्ष (MSc-IT, CCC, DOEACC स्वीकारले जाऊ शकतात)
4नागरिकत्वउमेदवार भारतीय नागरिक असणे आवश

Talathi Bharti 2025 – वयोमर्यादा (Age Limit)

श्रेणीकिमान वयकमाल वय
Open1838
OBC, SEBC1841
SC/ST1843
दिव्यांग1845
माजी सैनिकनियमांनुसार

उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारखेप्रमाणे लागू होईल.


talathi bharti 2025 नोकरी ठिकाण

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे


talathi bharti 2025 Important Dates

तपशीलतारीख
अधिकृत जाहिरात प्रसिद्धलवकरच जाहीर होणार
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख
फॉर्म सुधारणा (Correction) तारीख
परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card)
तलाठी परीक्षा तारीख 2025
निकाल (Result)

तलाठी भरती 2025 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required)

  • आधार कार्ड
  • 10वी, 12वी, पदवी प्रमाणपत्रे
  • जन्मतारीख दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • फोटो आणि सही
  • MS-CIT / Computer Certificate
  • Divyang Certificate (लागु असल्यास)
  • Ex-Servicemen Certificate (लागु असल्यास)

तलाठी भरती 2025 साठी वरील कागदपत्रांचे पूर्तता आवश्यक आहे


तलाठी भरती 2025 – अर्ज शुल्क (Application Fees Table)

तलाठी भरती 2025 साठी अर्ज शुल्क category नुसार खालील प्रमाणे दिले आहेत

वर्ग (Category)अर्ज शुल्क (Fees)
सर्वसाधारण (General)₹100/-
मागासवर्गीय (OBC / SBC / VJNT / EWS)₹100/-
अनुसूचित जाती (SC)₹50/-
अनुसूचित जमाती (ST)₹50/-
दिव्यांग (PwD)₹50/-
माजी सैनिक (Ex-Servicemen)₹50/-

तलाठी भरती 2025 – अर्ज पद्धत (How to Apply Table)

तलाठी भरती 2025 साठी अर्ज पद्धती खालील टेबल मध्ये दिलेली आहे खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज सादर करावा

टप्पा (Step)अर्ज प्रक्रिया (Application Process)
1अधिकृत महाभरती पोर्टलला भेट द्या (https://mahabharti.gov.in)
2होमपेजवर “Talathi Bharti 2025” लिंक निवडा
3नवीन उमेदवार असल्यास Registration करून लॉगिन करा
4अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा
5आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन अपलोड करा
6श्रेणीप्रमाणे अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे
7संपूर्ण अर्ज तपासून Submit बटण दाबा
8अर्जाची प्रेंटींग / PDF कॉपी Download करून ठेवा
9परीक्षा प्रवेशपत्र येईपर्यंत नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवा

तलाठी भरती 2025 – महत्त्वाच्या लिंक (Important Links Table)

लिंकचे नावलिंक
अधिकृत वेबसाइट (Revenue Dept.)https://mahabharti.gov.in
महाभरती पोर्टल (Online Application)https://mahabharti.gov.in
तलाठी भरती 2025 जाहिरात PDFलवकरच उपलब्ध
तलाठी भरती 2025 अर्ज लिंकलवकरच उपलब्ध
तलाठी अभ्यासक्रम (Syllabus) PDFलवकरच उपलब्ध
परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card)लवकरच उपलब्ध
तलाठी निकाल (Result)लवकरच उपलब्ध
महसूल विभाग अधिकृत वेबसाइटhttps://mahabhumi.gov.in
SETU / Mahait माहितीhttps://mahait.org

भरतीच्या माहिती साठी खालील लिंक्स पहाव्या:

तलाठी वेतनमान (Salary Structure)

Pay Level S-7 : ₹25,500 – ₹81,100
यामध्ये अतिरिक्त भत्ते:

  • DA (महागाई भत्ता)
  • HRA
  • TA

पहिल्या महिन्याचे अंदाजे एकूण वेतन सुमारे ₹32,000 – ₹38,000 मिळू शकते.


तलाठी पदावरील कामे (Job Responsibilities)

Talathi Bharti 2025
Talathi Bharti 2025

तलाठी या पदावर महत्वाची कामे काय आहेत याची माहिती आपण खालील प्रमाणे देत आहोत

  • 7/12 उतारा तयार करणे
  • जमिनींचे फेरफार करणे
  • पिक पेरणी नोंद करणे
  • गावातील सरकारी सर्वेक्षण काम
  • शेतकऱ्यांच्या अर्जांची प्रक्रिया
  • राजस्व संकलन
  • तहसीलदारांना सहाय्य

talathi bharti 2025 study अभ्यास कसा करावा? (Preparation Strategy)

1) Syllabus आधी पूर्ण करा

प्रत्येक विषयातील महत्वाचे टॉपिक्स लिहून ठेवा.

2) Previous Year Papers सोडवा

यामुळे प्रश्नांचा पॅटर्न स्पष्ट होतो.

3) GK आणि Current Affairs रोज वाचा

4) गणिताचे Short Tricks शिका

5) Mock Tests द्या

CBT परीक्षेसाठी स्पीड वाढवायला मदत होते.

वरील प्रमाणे तलाठी भरती या परीक्षेचा अभ्यास करावा


syllabus for talathi exam

विषयउपविषय
व्याकरणसंधी, समास, विभक्ती, क्रियापद
वाक्यरचनावाक्यांचे प्रकार, शब्दयोग, शब्दक्रम
अलंकाररूपक, उपमा, अन्य अलंकार
विरामचिन्हेपूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह
म्हणी व वाक्प्रचारसामान्य म्हणी, वाक्प्रचार
शब्दभांडारसमानार्थी, विरुद्धार्थी शब्द
शब्दलेखनयोग्य व अयोग्य शब्दलेखन

TopicSub-Topics
GrammarParts of Speech, Basic Rules
TensesPresent, Past, Future
Articles & PrepositionsUsage of A/An/The, Prepositions Rules
VocabularySynonyms, Antonyms
Sentence StructureError Detection, Sentence Correction
Reading ComprehensionPassage-based Questions
Word PowerCommon English Words

विषयउपविषय
महाराष्ट्र भूगोलनद्या, पर्वत, हवामान, जिल्हे
महाराष्ट्र इतिहासस्वातंत्र्य चळवळ, मराठा साम्राज्य
भारतीय राज्यघटनामुलभूत अधिकार, कर्तव्ये, राज्यशासन
पंचायतराजग्रामपंचायत, जिल्हापरिषद रचना
महसूल विभाग7/12, 8अ, फेरफार, जमाबांधणी
चालू घडामोडीराष्ट्रीय व राज्य घटना
अर्थव्यवस्थाभारतीय अर्थव्यवस्था, बजेट
शासकीय योजनाकेंद्र व राज्य सरकारी योजना

विषयउपविषय
संपूर्ण संख्याBasic Operations
टक्केवारी% Calculation, Increase/Decrease
नफा तोटाProfit, Loss, Discount
वेळ व कामWork Efficiency, Combined Work
साधे व चक्रवाढ व्याजSI & CI Formulas
क्षेत्रफळ व घनफळArea, Volume Problems
Ratio & Proportionअनुपात, प्रमाण
Data InterpretationTables, Graphs, Charts

वरील दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम व्यवस्थित बघून अभ्यासाला सुरुवात करावी


Talathi Bharti is one of the most awaited recruitment processes for competitive exam aspirants in Maharashtra. The Talathi post is highly important in the Revenue Department, and thousands of candidates apply every year. If you are preparing for government jobs, then Talathi Bharti 2025 is a golden opportunity.
Below is the complete information about eligibility, age limit, application process, fees, syllabus, and expected vacancies.


Talathi is an important officer in the Revenue Department responsible for maintaining land records of the village, including:

  • Handling 7/12, 8A land records
  • Crop inspection & recording
  • Tax collection
  • Mutation (फेरफार) entries
  • Assisting Tehsildar
  • Handling farmers’ applications
  • Survey-related government work

The Talathi is the backbone of the revenue administration at the village level.


  • In 2023, a total of 4657 posts were filled.
  • In 2024–25, many posts were left vacant due to administrative issues.
  • The Maharashtra Government has announced that 1700+ remaining vacant posts will be filled soon.
  • For 2025, the total vacancies may cross 4000+.

District-wise vacancy updates will be added after the official notification.


Educational Qualification

Sr. No.EligibilityDetails
1GraduationDegree in any discipline from a recognized university
2Language KnowledgeGood command over Marathi & English
3Computer CertificateMS-CIT or equivalent (MSc-IT, CCC, DOEACC, etc.)
4NationalityMust be an Indian citizen

CategoryMinimum AgeMaximum Age
Open1838
OBC / SEBC1841
SC / ST1843
PwD1845
Ex-ServicemenAs per rules

Age will be calculated as per the date mentioned in the official advertisement.


All districts of Maharashtra


DetailsDate
Official NotificationComing Soon
Online Application Starts
Last Date to Apply
Form Correction Dates
Admit Card
Exam Date
Result

(Updates will be added after the official announcement.)


  • Aadhaar Card
  • 10th, 12th & Graduation Certificates
  • Birth Certificate
  • Caste Certificate
  • Caste Validity Certificate
  • Residence Certificate
  • Passport-size photo & signature
  • MS-CIT / Computer Certificate
  • Disability Certificate (if applicable)
  • Ex-Servicemen Certificate (if applicable)

CategoryFees
General₹100
OBC / SBC / VJNT / EWS₹100
SC₹50
ST₹50
PwD₹50
Ex-Servicemen₹50

StepApplication Process
1Visit the official portal: mahabharti.gov.in
2Click on “Talathi Bharti 2025” link
3New candidates must register first
4Fill in personal & educational details
5Upload scanned documents
6Pay the application fee online
7Review the form and submit
8Download the submitted form PDF
9Keep your registration number safe for future use

  • Pay Level S-7: ₹25,500 – ₹81,100
  • Additional Allowances:
    • DA (Dearness Allowance)
    • HRA
    • TA

Approx. starting salary: ₹32,000 – ₹38,000 per month.


  • Preparing 7/12 land records
  • Handling mutation (फेरफार)
  • Crop inspection
  • Government survey work
  • Revenue collection
  • Managing farmers’ applications
  • Assisting Tehsildar in administrative tasks

First complete the full syllabus
Solve previous year question papers
Read daily current affairs
Practice maths short tricks
Give regular mock tests to improve speed


1) Marathi (25 Marks)

TopicSub-topics
GrammarSandhi, Samas, Vibhakti, Verbs
Sentence StructureTypes, Word Order, Usage
Figures of SpeechRupak, Upma & others
PunctuationFull stop, Comma, Question mark
Proverbs & PhrasesCommon Marathi proverbs
VocabularySynonyms, Antonyms
SpellingCorrect & incorrect spellings

2) English (25 Marks)

TopicSub-topics
GrammarParts of Speech, Rules
TensesPresent, Past, Future
Articles & PrepositionsUsage & rules
VocabularySynonyms, Antonyms
Sentence StructureError spotting, Correction
Reading ComprehensionPassage-based questions
Word PowerCommon English words

3) General Knowledge (25 Marks)

TopicSub-topics
Maharashtra GeographyRivers, Mountains, Climate, Districts
History of MaharashtraFreedom movement, Maratha Empire
Indian ConstitutionRights, Duties, Governance
Panchayati RajGP to ZP structure
Revenue Department7/12, 8A, Mutation, Land Records
Current AffairsNational & State
EconomyBudget, Indian Economy
Government SchemesState & Central

4) Mathematics (25 Marks)

TopicSub-topics
Whole NumbersBasic operations
PercentageIncrease/Decrease
Profit & LossDiscount, Profit calculations
Time & WorkEfficiency, Work problems
Simple & Compound InterestFormulas
Area & VolumeGeometry problems
Ratio & ProportionRatio, Proportion
Data InterpretationTables, Charts, Graphs

तलाठी भरती 2025 साठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

तलाठी भरतीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.

तलाठी भरती 2025 मध्ये वय मर्यादा किती आहे?

सर्वसाधारण गटासाठी 18 ते 38 वर्षे.
आरक्षित प्रवर्गांना शासननियमांनुसार सवलत मिळते.

तलाठी भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

अर्ज महाभरती पोर्टलवर ऑनलाइन करायचा आहे.
नोंदणी → फॉर्म भरणे → कागदपत्र अपलोड → शुल्क भरून सबमिट.

तलाठी भरतीची परीक्षा कोणत्या प्रकारची असते?

संगणक-आधारित परीक्षा (CBT) पद्धतीने एकच पेपर — 100 गुणांचा.

तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता आहे?

मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित — प्रत्येकी 25 गुण.

अर्ज शुल्क किती आहे?

General / OBC / EWS → ₹100
SC / ST / PwD / Ex-Servicemen → ₹50

तलाठीचा पगार किती असतो?

तलाठी पदाचा वेतनमान ₹25,500 ते ₹81,100 (Level 4) आहे.

कागदपत्रे कोणती लागतात?

Aadhar, Photo, Signature, Graduation Certificate, Caste Certificate, Non-Creamy Layer (जर लागू असेल), MS-CIT प्रमाणपत्र इत्यादी.

तलाठी भरतीची अधिकृत जाहिरात कधी येईल?

अधिकृत जाहिरात लवकरच महसूल विभागाकडून जाहीर होणार आहे.

तलाठी भरतीची परीक्षा मराठीमध्ये असते का?

हो, तलाठी परीक्षा पूर्णपणे मराठी भाषेत घेतली जाते.

Talathi Bharti 2025 ही महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्णसंधी असून, सरकारी नोकरीच्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अशाच नवनवीन नोकरीच्या संधीसाठी https://majhinaukriyojana.com या वेबसाईटला भेट द्या

Leave a Comment