Maharashtra Police Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 संपूर्ण माहिती

Maharashtra Police Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामार्फत जाहीर झालेल्या एकूण 15,300+ पदांची माहिती.

Table of Contents

Maharashtra Police Bharti 2025 महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामार्फत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, SRPF पोलीस शिपाई, पोलीस बँडस्मन आणि कारागृह शिपाई या पदांसाठी एकूण 15,300+ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे .
ही संधी महाराष्ट्रातील युवकांसाठी पोलिस सेवेत करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. तरी महाराष्ट्र पोलीस भरती 2025 या भरतीची वाट पाहत असणाऱ्या युवकांसाठी पोलीस विभागात देश सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे या संधीचा सर्वाना हि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून संधीच सोन कराव.


Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 – पदानुसार रिक्त पदसंख्या


Maharashtra Police Bharti 2025 युनिटनुसार महाराष्ट्र पोलीस भरती 2025 रिक्त जागा

महाराष्ट्रातील विविध जिल्हा आणि पोलीस युनिट्समध्ये मोठ्या प्रमाणात पदे जाहीर करण्यात आली आहेत. खाली प्रत्येक युनिटनुसार जागांची संपूर्ण माहिती दिली आहे चला तर मग युनिटनुसार महाराष्ट्र पोलीस भरती 2025 रिक्त जागा कुठे व किती आहेत याची माहिती घेऊ .

अ.क्र.युनिट / विभागाचे नावउपलब्ध पदसंख्या
1मुंबई2,643
2ठाणे शहर654
3पुणे शहर1,968
4नागपूर शहर725
5पिंपरी चिंचवड322
6मिरा भाईंदर921
7सोलापूर शहर85
8नवी मुंबई527
9लोहमार्ग मुंबई743
10ठाणे ग्रामीण167
11रायगड97
12रत्नागिरी108
13सिंधुदुर्ग87
14नाशिक ग्रामीण380
15धुळे133
16लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर93
17वाशिम48
18अहिल्यानगर (नगर)73
19कोल्हापूर88
20पुणे ग्रामीण72
21लोहमार्ग नागपूर18
22सोलापूर ग्रामीण90
23छत्रपती संभाजीनगर ग्रामीण57
24छत्रपती संभाजीनगर शहर150
25परभणी97
26हिंगोली64
27लातूर46
28नांदेड199
29अमरावती ग्रामीण214
30अकोला161
31बुलढाणा162
32यवतमाळ161
33नागपूर ग्रामीण272
34वर्धा134
35गडचिरोली744
36चंद्रपूर215
37भंडारा59
38गोंदिया69
39लोहमार्ग पुणे54
40पालघर165
41बीड174
42धाराशिव (उस्मानाबाद)148
43जळगाव171
44जालना156
45सांगली59
एकूण (Total)13,700+ पदे

Maharashtra Police Bharti 2025 SRPF पोलीस शिपाई भरती – युनिटनिहाय पदसंख्या

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 SRPF ग्रुपनिहाय उपलब्ध पदांची संख्या.

SRPF पोलीस शिपाई भरती – युनिटनिहाय पदसंख्या किती व कुठे आहेत याची माहिती पुढील तक्त्यात दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा .

अ.क्र.SRPF ग्रुप / युनिटउपलब्ध पदसंख्या
1पुणे SRPF ग्रुप 173
2पुणे SRPF ग्रुप 2120
3नागपूर SRPF ग्रुप 452
4दौंड SRPF ग्रुप 5104
5धुळे SRPF ग्रुप 671
6दौंड SRPF ग्रुप 7165
7गडचिरोली SRPF ग्रुप 1385
8गोंदिया SRPF ग्रुप 15171
9कोल्हापूर SRPF ग्रुप 1631
10चंद्रपूर SRPF ग्रुप 17244
11काटोल (नागपूर) SRPF ग्रुप 18159
12वरणगाव SRPF ग्रुप 20291
एकूण (Total)1,500+ पदे

Maharashtra Police Bharti 2025 – शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 मित्रानो आता आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी कोणती पदे आहेत व त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे हे आपण खालीलप्रमाणे दिली आहे

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई (Police Constable)इयत्ता 12वी उत्तीर्ण
पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable – Driver)इयत्ता 12वी उत्तीर्ण
SRPF पोलीस शिपाई (Police Constable – SRPF)इयत्ता 12वी उत्तीर्ण
कारागृह शिपाई (Prison Constable)इयत्ता 12वी उत्तीर्ण
पोलीस बँडस्मन (Police Bandsmen)इयत्ता 10वी उत्तीर्ण

Maharashtra Police Bharti 2025 शारीरिक पात्रता 2025

Maharashtra Police Bharti 2025

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 मित्रानो आता आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी शारीरिक पात्रता काय आहे यात पुरुष व महिलांसाठी असलेली पात्रता हे आपण खालीलप्रमाणे दिली आहे या पात्रतेसआपण पात्रआहोत का हे खालील प्रमाणे पाहावे .

निकषपुरुषमहिला
उंचीकिमान 165 सेमीकिमान 155 सेमी
छातीन फुगवता किमान 79 सेमी

Maharashtra Police Bharti 2025 शारीरिक चाचणी गुणांकन

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी शारीरिक चाचणी गुणांकन काय आहे याची माहिती आपण खालील प्रमाणे पाहावे .

प्रकारपुरुषमहिलागुण
धाव (लांब पल्ला)1600 मी.800 मी.20
धाव (100 मी.)100 मी.100 मी.15
गोळाफेक / बॉल थ्रो15
एकूण गुण50 गुण

Maharashtra Police Bharti 2025 वयोमर्यादा (30 नोव्हेंबर 2025 रोजी)

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 मित्रानो आता आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी शारीरिक पात्रता काय आहे यात पुरुष व महिलांसाठी असलेली पात्रता हे आपण पाहिलेआता आपण खालीलप्रमाणे वयमर्यादा काय आहे पाहूया

पदवयमर्यादा
पोलीस शिपाई / बँडस्मन / कारागृह शिपाई18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-SRPF18 ते 25 वर्षे
मागास प्रवर्गासाठी सूट: 5 वर्षे

Maharashtra Police Bharti 2025 नोकरी ठिकाण

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होणार आहे .


Maharashtra Police Bharti 2025 अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹450/-
  • मागास प्रवर्ग: ₹350/-

Maharashtra Police Bharti 2025 अर्ज पद्धत

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 अर्ज फक्त Online माध्यमातून स्वीकारले जातील.


Maharashtra Police Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

तपशीलतारीख
ऑनलाईन अर्ज सुरूउपलब्ध
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2025
परीक्षा दिनांकलवकरच जाहीर होईल

Maharashtra Police Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

अर्ज करण्यासाठीhttps://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx
नवीन नोकरीच्या माहितीसाठीmajhinaukriyojana.com
Territorial Army Rally Bharti 2025 साठीhttps://majhinaukriyojana.com/territorial-army-rally-bharti-2025

The Maharashtra Police Department has officially announced a massive recruitment drive for the year 2025.
A total of 15,300+ vacancies have been declared across various districts of Maharashtra for the posts of Police Constable, Driver, SRPF Police Constable, Police Bandsman, and Prison Constable.
This is a golden opportunity for young aspirants who wish to build a career in the police department and serve the nation with pride and honor.

Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 Post-wise Vacancy Details

Post NameTotal Vacancies
Police Constable12,624
Police Constable (Driver)515
SRPF Police Constable1,566
Police Bandsman113
Prison Constable554
Total15,300+

Maharashtra Police Bharti 2025 District/Unit-wise Vacancy Details

No.District/UnitVacancies
1Mumbai2,643
2Thane City654
3Pune City1,968
4Nagpur City725
5Pimpri Chinchwad322
6Mira Bhayander921
7Solapur City85
8Navi Mumbai527
9Railway Mumbai743
10Thane Rural167
11Raigad97
12Ratnagiri108
13Sindhudurg87
14Nashik Rural380
15Dhule133
16Railway Ch. Sambhajinagar93
17Washim48
18Ahilyanagar73
19Kolhapur88
20Pune Rural72
21Railway Nagpur18
22Solapur Rural90
23Ch. Sambhajinagar Rural57
24Ch. Sambhajinagar City150
25Parbhani97
26Hingoli64
27Latur46
28Nanded199
29Amravati Rural214
30Akola161
31Buldhana162
32Yavatmal161
33Nagpur Rural272
34Wardha134
35Gadchiroli744
36Chandrapur215
37Bhandara59
38Gondia69
39Railway Pune54
40Palghar165
41Beed174
42Dharashiv (Osmanabad)148
43Jalgaon171
44Jalna156
45Sangli59
Total13,700+ Posts

Maharashtra Police Bharti 2025 SRPF Police Constable – Unit-wise Vacancies

No.SRPF Group/UnitVacancies
1Pune SRPF Group 173
2Pune SRPF Group 2120
3Nagpur SRPF Group 452
4Daund SRPF Group 5104
5Dhule SRPF Group 671
6Daund SRPF Group 7165
7Gadchiroli SRPF Group 1385
8Gondia SRPF Group 15171
9Kolhapur SRPF Group 1631
10Chandrapur SRPF Group 17244
11Katol (Nagpur) SRPF Group 18159
12Varangaon SRPF Group 20291
Total1,500+ Posts

Maharashtra Police Bharti 2025 Educational Qualification

Maharashtra Police Bharti 2025 Educational Qualification
Post NameRequired Qualification
Police Constable12th Pass
Police Constable (Driver)12th Pass
SRPF Police Constable12th Pass
Prison Constable12th Pass
Police Bandsman10th Pass

Maharashtra Police Bharti 2025 Physical Eligibility Criteria

CriteriaMaleFemale
HeightMinimum 165 cmMinimum 155 cm
ChestMinimum 79 cm (unexpanded)

Maharashtra Police Bharti 2025 Physical Test Marks Distribution :

Test TypeMaleFemaleMarks
Running (Long Distance)1600 meters800 meters20
Running (100 meters)100 meters100 meters15
Shot Put / Ball Throw15
Total50 Marks

Maharashtra Police Bharti 2025 Age Limit (as on 30 November 2025)

PostAge Limit
Police Constable / Bandsman / Prison Constable18 to 28 years
Police Constable (Driver)19 to 28 years
SRPF Police Constable18 to 25 years
Age Relaxation5 years for reserved category candidates

Maharashtra Police Bharti 2025 Job Location

All over Maharashtra.

Application Fees

CategoryFee
Open Category₹450
Reserved Category₹350

Maharashtra Police Bharti 2025 Application Process

Applications will be accepted only through online mode via the official recruitment portal.

Important Dates

DetailsDate
Online Application StartsAvailable Now
Last Date to Apply30 November 2025
Exam DateTo be announced soon

Maharashtra Police Bharti 2025 Important Links

ActionLink
Apply Onlinehttps://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx
Latest Updateshttps://majhinaukriyojana.com
MPSC Group B Bharti 2025 – महाराष्ट्र गट-ब सेवा भरतीची संपूर्ण माहिती येथे मिळवाhttps://majhinaukriyojana.com/mpsc-group-b-bharti-2025/
Agniveer Bharti 2025 – अग्निवीर भरतीसाठी पात्रता, प्रक्रिया आणि निवड टप्पे जाणून घ्याhttps://majhinaukriyojana.com/agniveer-bharti/
Indian Navy Civilian Bharti 2025 – नौदलातील नागरी पदांची भरती आणि पात्रता तपासाhttps://majhinaukriyojana.com/indian-navy-civilian-bharti-2025/
SSC Bharti 2025 – SSC मार्फत ज्युनिअर इंजिनिअर भरतीची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्याhttps://majhinaukriyojana.com/ssc-bharti-2025/

Why Apply for Maharashtra Police Bharti 2025?

  • Government job with job security and pension benefits
  • Great opportunity for 10th & 12th pass candidates
  • Serve your state and country with pride
  • Thousands of vacancies across Maharashtra

Maharashtra Police Bharti 2025 – FAQs (Frequently Asked Questions)

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये एकूण किती पदे जाहीर झाली आहेत?

एकूण 15,300+ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF शिपाई, पोलीस बँडस्मन आणि कारागृह शिपाई यांचा समावेश आहे.

पोलीस भरती 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराने किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
केवळ पोलीस बँडस्मन पदासाठी 10वी उत्तीर्ण पात्रता अपेक्षित आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

30 नोव्हेंबर 2025 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट कोणती आहे?

अधिकृत पोलीस भरती संकेतस्थळ आहे:
https://policerecruitment2025.mahait.org

Maharashtra Police Bharti साठी अर्ज कसा करायचा?

अर्ज Online माध्यमातूनच करावा लागेल. उमेदवारांनी दिलेल्या वेबसाइटवर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.

Maharashtra Police Bharti साठी अर्ज शुल्क किती आहे?

Open Category: ₹450/-
Reserved Category: ₹350/-

Maharashtra Police Bharti साठी वयोमर्यादा किती आहे?

Police Constable, Bandsman, Prison Constable: 18 ते 28 वर्षे
Driver: 19 ते 28 वर्षे
SRPF Constable: 18 ते 25 वर्षे
(मागास प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट)

Maharashtra Police Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी असते?

निवड प्रक्रियेत पुढील टप्पे असतात:
लेखी परीक्षा
शारीरिक पात्रता चाचणी (PET/PST)
कागदपत्रांची पडताळणी
वैद्यकीय तपासणी

Maharashtra Police Bharti मध्ये महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

होय, महिला उमेदवार देखील अर्ज करू शकतात, त्यांच्यासाठी स्वतंत्र शारीरिक पात्रता निकष लागू आहेत.

Maharashtra Police Bharti 2025 परीक्षा कधी होणार आहे?

परीक्षा तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ती लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.

Maharashtra Police Bharti 2025 ही महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्णसंधी असून, तयारी करणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अशाच नवनवीन नोकरीच्या संधीसाठी https://majhinaukriyojana.com या वेबसाईटला भेट द्या

Leave a Comment